top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Pravin Boraniya (Dhadak Suthar Carpenter Union)

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक सुथार कारपेंटर युनियन) यांची गुरु पौर्णिमे निमित्त प्रवीण बोरानिया (मुंबई अध्यक्ष - धडक सुथार कारपेंटर युनियन) यांनी भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.








2 views0 comments
bottom of page