Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Prashant Kadam DCP Zone -VII on Diwali Fest
- dhadakkamgarunion0
- Nov 1, 2022
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज दीपावलीच्या औचित्य साधून पोलीस उपायुक्त परिमंडळ - 7 प्रशांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. ---------- #abhijeetrane #AR #news #photo #DCP #mumbaipolice




Comments