Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Prashant Kadam (DCP -VII)

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन ) यांनी प्रशांत कदम (पोलिस उपायुक्त परिमंडळ - 7) यांची भेट घेतली. यावेळी विभागातील संघटित व असंघटित कामगारांच्या व रिक्शा टॅक्सी चालक मालकांच्या विविध प्रश्न व समस्यांबाबत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली.





42 views0 comments