top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Pramod Tawade (Sr.P.I. - Bangur Nagar Police Stn)

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज बांगुरनगर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बांगुरनगर परिसरातील कामगारांच्या बाबतीत चर्चा झाली.

--------------------

#DhadakKamgarUnion #AbhijeetRane #bangurnagarpolice #maharashtrapolice #mumbaipolice
58 views0 comments
bottom of page