धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व घनवट ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक पोपटशेट घनवट यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांच्या शाल घालून सत्कार केला.
top of page
bottom of page
Comments