धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी काही अपरिहार्य कारणामुळे कामगार मित्र पुरस्कार सोहळयास उपस्थित राहू न शकलेले पुरस्कार्थी उद्योगपति पोपटसेट घनवट यांना सन्मान चिन्ह, प्रशास्त्रीपत्रक, शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला.
top of page
bottom of page
Comments