धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी गोरेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरीश गोस्वामी व गोरेगाव वाहतुक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत पवार यांची गोरेगाव पोलिस ठाणे, गोरेगाव (प), मुंबई येथे भेट घेतली. या संयुक्त बैठकीत रिक्शा टॅक्सी चालक मालकांच्या विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.
top of page
bottom of page
Comments