Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with people on the occasion of Gurupurnima
- dhadakkamgarunion0
- Jul 13, 2022
- 1 min read
गुरु पौर्णिमेनिमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांची आत्माराम गावकडकर, विशाल रसाळ, संतोष साबळे, तुषार दौंड, अजय मिश्रा यांनी गोरेगाव येथील धडक कामगार युनियनच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली व आशीर्वाद घेतले. यावेळी दै. मुंबई मित्र आषाढी एकादशी विशेषांकाचे प्रकाशन ही करण्यात आले. त्याप्रसंगीचे छायाचित्र


















Comments