top of page
dhadakkamgarunion0

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Nitin Pawar (DCP Traffic, West Region, Mumbai)

धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव व द ट्रक डंपर टेम्पो मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज मुंबई पश्चिम उपनगरच्या वाहतुक विभागाचे पोलिस उपायुक्त नितिन पवार यांची त्यांच्या कार्यालयात रिक्शा चालकांच्या व ट्रक डंपर टेम्पो चालकांच्या विविध प्रश्न व समस्यांबाबत भेट घेतली. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.





11 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page