Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Narendra More (Sr.P.I.-Vanrai Police Station)

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी गोरेगाव (पूर्व), ,मुंबई येथील वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र मोरे यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी गोरेगाव परिसरातील असंघटीत कामगारांच्या व रिक्शा टॅक्सी चालक मालकांच्या प्रश्न व समस्यांसंदर्भात चर्चा झाली.





10 views0 comments