Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with MP Sanjay Raut (Editor in Chief - Saamana)
- dhadakkamgarunion0
- May 12, 2022
- 1 min read
◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज शिवसेनेचे डॅशिंग नेते व दै. सामना चे संपादक आदरणीय पितातुल्य असे खा. संजय राऊत यांची सदिच्छा भेट घेतली व विविध विषयांवर दिलखुलास चर्चा केली.
-----------








Comments