Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with MLA Sunil Rane at MHADA OFFICE
बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांची म्हाडा कार्यालयात धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी म्हाडातील नव्या कार्याल्याबद्दल त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या सत्कार केला.






