धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व दै. मुंबई मित्र व दै. वृत्त मित्र या वर्तमानपत्रांचे समुह संपादक विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची वरळी दुग्ध शाळा येथील सेवानिवृत्त कर्मचा-यांनी भेट घेतली. या कामगारांना सेवानिृत्त होऊन एक ते दीड वर्ष झाले तरी सुद्धा शासनातर्फे त्यांची निवृत्तीवेतन (पेंशन) सुरु करण्यात आली नाही या बाबत चर्चा झाली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी कामगारांना आश्वासन दिले की त्वरीत संबंधित अधिका-यांशी भेट घेऊन या प्रश्नांवर तोडगा काढण्यात येईल.






Comments