Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Vasai Division

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांची वसई येथील सभासदांनी भेट घेतली. यावेळी विभागातील संघटित व असंघटित कामगारांच्या व रिक्शा टॅक्सी चालक मालकांच्या विविध प्रश्न व समस्यांबाबत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली.





10 views0 comments