Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Vachchalabai Apang Seva Sanstha
- dhadakkamgarunion0
- Jul 13, 2022
- 1 min read
गुरु पौर्णिमेनिमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांची वच्छलाबाई अपंग सेवा संस्थेचे अध्यक्ष अरुण गव्हाणे व पदाधिका-यांनी गोरेगाव येथील धडक कामगार युनियनच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली व आशीर्वाद घेतले.









Comments