विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष - द ट्रक डंपर टेम्पो ओनर्स असोसिएशन) यांनी तरे कंपाउंड, दहिसर टोल नाका येथील कार्यालयात भेट देऊन सभासदांची भेट घेतली व त्यांच्या प्रश्न व समस्यांबाबत चर्चा केली. या वेळी द ट्रक डंपर टेम्पो ओनर्स असोसिएशनचे मुंबई अध्यक्ष अश्रुबा गायकवाड मामा व मुंबई सचिव के. सुब्रमण्यम नायडू उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comments