Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of The Taj Mahal Palace Hotel, Mumbai
- dhadakkamgarunion0
- Feb 3, 2022
- 1 min read
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांची द ताज महल पॅलेस हाॅटेल, मुंबई येथील सभासदांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी संभासदांना नव वर्षाचे कॅलेंडर भेट म्हणून दिले.







Comentários