विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युिनयन) यांची धडक सारीपूत नगर जे.व्ही .एल.आर. रिक्शा विभाग कमिटीच्या सदस्यांनी भेट घेतली. यावेळी रिक्शा टॅक्सी चालक मालकांचे प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. काही रिक्शा चालकांना अजुनही महाराष्ट्र सरकारकडुन सानुग्रह अनुदान 1500 रुपये मिळाले नाही आहेत. या साठी विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी रिक्शा चालकांना आवाहन केले आहे की ज्यांना अजुनही सानुग्रह अनुदान 1500 रुपये मिळाले नाही त्यांनी त्वरीत धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्या कार्यालयात संक्रमण स्टॅडिओ, आरे मिल्क काॅलनी, गोरेगाव (पूर्व ),मुंबई येथे संपर्क साधावा.














Comentários