top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Sanjay Gandhi National Park

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांची संजय गांधी राष्ट्रीय उद्यान युनिटचे अध्यक्ष जॉनी वायके, युनिट सचिव रमेश धूरी यांनी भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र राज्य वन विभागातील कामगारांच्या प्रश्न व समस्यांबाबत चर्चा झाली.




 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page