धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी कुरार व्हिलेज मालाड पूर्व, मुंबई येथील रमेश हाॅटेल रिक्शा स्टॅण्डला भेट देऊन सभासदांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा केली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आश्वासन दिले की रिक्शा चालकांच्या सर्व प्रश्न व समस्या तात्काळ सोडविण्यात येईल. गाडी पासिंग, लायसन्स रिनिवल, एच.पी. कॅन्सलेशनचे काम युनियनच्या माध्यमातुन करण्यात येत आहे. यावेळी उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष रहीम शेख, रमेश हाॅटेल रिक्शा विभाग कमिटी अध्यक्ष सुबेदार विश्वकर्मा, उपाध्यक्ष रफिक शेख, अस्लम शेख, प्रदीप डोंगरे, उमर शेख, सलीम वोरा, युसूफ वोरा व अन्य सभासद उपस्थित होते. धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी कुरार व्हिलेज मालाड पूर्व, मुंबई येथील रमेश हाॅटेल रिक्शा स्टॅण्डला भेट देऊन सभासदांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा केली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आश्वासन दिले की रिक्शा चालकांच्या सर्व प्रश्न व समस्या तात्काळ सोडविण्यात येईल. गाडी पासिंग, लायसन्स रिनिवल, एच.पी. कॅन्सलेशनचे काम युनियनच्या माध्यमातुन करण्यात येत आहे. यावेळी उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष रहीम शेख, रमेश हाॅटेल रिक्शा विभाग कमिटी अध्यक्ष सुबेदार विश्वकर्मा, उपाध्यक्ष रफिक शेख, अस्लम शेख, प्रदीप डोंगरे, उमर शेख, सलीम वोरा, युसूफ वोरा व अन्य सभासद उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comments