top of page
dhadakkamgarunion0

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Praj Hipurity Systems Ltd.

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची आज धडक भवन मुख्य कार्यालयात प्राज हायप्युरिटी सिस्टम्स लि. च्या कामगारांनी त्यांच्या समस्यांसंदर्भात भेट घेतली व चर्चा केली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आश्वासन दिले कि व्यवस्थापनेशी चर्चा करुन कामगारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यात येईल.












30 views1 comment

1 Comment


girirajshukla29
Dec 18, 2022

Shri Abhijeet Rane ji has always fought for rights of workers and has always stand firm under any circumstances

Like
bottom of page