धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे मुंबई सचिव गणेश सावंत व पी.एम.जी. न्यु म्हाडा काॅलनी, जोगेश्वरी पूर्व, मुंबई विभाग कमिटीच्या सदस्यांनी भेट घेतली. याभेटी दरम्यान रिक्शा चालकांचे प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.
top of page
bottom of page
Commenti