Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Lastra Niraj Pvt. Ltd.
धडक कामगार युनियनच्या आरे काॅलनी, गोरेगाव पूर्व, मुंबई येथील मुख्य कार्यालयात लॅस्ट्रा नीरज प्रा.लि. नाशिक या कंपनीच्या कामगारांनी विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांची भेट घेतली. यावेळी कामगारांच्या विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच धडक कामगार युनियनचे नाशिक जिल्हा अध्यक्षरवि चव्हाण यांना त्यांचा वाढदिवसानिमित्त अभिजीत राणे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.











Comments