Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Ekta Nagar Rickshaw Vibhag Committee
धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची चारकोप एकता नगर रिक्शा विभाग कमिटीच्या सभासदांनी धडक युनियनच्या मुख्य कार्यालयात भेट घेतली. याभेटी दरम्यान रिक्शा चालकांचे प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.




