top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Ekta Nagar Rickshaw Chalak Committee

धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी चारकोप कांदिवली पश्चिम, मुंबई येथील एकता नगर रिक्शा चालक मालक विभाग कमिटी सदस्यांना भेट दिली. यावेळी रिक्शा चालकांच्या विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.





























58 views0 comments
bottom of page