विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांची रिक्शा चालकांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. पोलिस अधिकारी विनााकारण त्यांच्यावर ऑनलाईन फाईन लावून पैसे वसुल करत आहेत व सुरळीत कामकाजात अळथळा निमार्ण होत आहे. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आश्वासन दिले की हया सर्व प्रश्न व समस्यांवर वाहतुक पोलिस अधिका-यांशी चर्चा करुन तोडगा काढण्यात येईल.






Comments