top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Dhadak Kamgar Union Roha Raigad Dist.

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांची रोहा रायगड जिल्हयातील सभासदांनी भेट घेतली. यावेळी रोहा रायगड जिल्हयातील कामगारांच्या, हाॅकर्स व फेरीवाला व अन्य स्थानिक कामगारांच्या सभासदांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे कामगारांना नवीन वर्षाचे कॅलेंडर देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी तुषार खरविले व अन्य कामगार उपस्थित होते.









8 views0 comments
bottom of page