top of page
dhadakkamgarunion0

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Dhadak Gharelu Kamgar Sanghtana

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक घरेलू कामगार संघटना) यांची धडक घरेलू कामगार संघटनेतील पदाधिका-यांनी भेट घेतली. यावेळी वसई विरार येथील घरेलू कामगारांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी गिरीराज शुक्ला, मंजीरी पंडया, किरण परब उपस्थित होते.








3 views0 comments

コメント


bottom of page