top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Dhadak Divyang (MukBadhir)Kamgar Union

◆ धडक दिव्यांग मुक - बधीर कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते मा.श्री.अभिजित राणे यांची धडक दिव्यांग मुक - बधीर कामगार युनियनचे पदाधिकारी महेश पवार यांनी बाकीच्या सदस्यानंसहित धडक भवन येथे मा.श्री.अभिजित राणे यांची भेट घेतली व त्यांनी दिव्यांगाच्या सामस्याविषयी चर्चा केली . यावेळी महेश पवार यांनी दिव्यांग मुकबधीर लोकांची पेंशन वाढ करणेबाबत निवेदन दिले.
35 views0 comments

Comments


bottom of page