top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Dhadak Divyang Muk Badhir Kamgar Union

May 16, 2023
1 min read

धडक कामगार युनियन अंतर्गत धडक दिव्यांग मुक बधीर कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची धडक कामगार युनियनच्या मुख्य कार्यालयात महिला दिव्यांग भगिनींनी त्यांच्या समस्यांसंदर्भात भेट घेतली. यावेळी त्यांनी आपले कौटुंबिक गा-हाणे अभिजीत राणे यांच्या समोर मांडली. अभिजीत राणे यांनी त्यांना आश्वासन देत आपणास न्याय मिळण्यासाठी आपली धडक दिव्यांग मुक बधीर कामगार युनियन पूर्णपणे पाठीशी खंबीरपणे उभी राहिल असे म्हणाले. यावेळी सोबत युनिट अध्यक्ष महेश पवार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.









 
 
 

Recent Posts

See All

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page