Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Dhadak Auto Rickshaw Taxi Union
- dhadakkamgarunion0
- Apr 15, 2022
- 1 min read
धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची बोरीवली रेल्वे स्टेशन गेट क्र. 2 रिक्शा स्टॅण्ड विभाग कमिटीच्या सभासदांनी धडक युनियनच्या मुख्य कार्यालयात भेट घेतली. यावेळी रिक्शा चालकांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच युनियनच्या पुढील वाटचालीसाठी व युनियनच्या प्रसिद्धीसाठी चर्चा करण्यात आली.















Comentários