Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Dhadak Auto Rickshaw Taxi Union
- dhadakkamgarunion0
- Mar 4, 2022
- 1 min read
धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे मुंबई उपाध्यक्ष मोहन जाधव व कांदिवली विभागातील सभासदांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी धडक युनियनद्वारे प्रकाशित नववर्षाचे कॅलेंडर भेट म्हणुन दिले.







Comments