Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Dhadak Auto Rickshaw Taxi Union

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांची तानाजी नगर, मालाड पूर्व, मुंबई येथील रिक्शा चालकांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी संभासदांना नव वर्षाचे कॅलेंडर भेट म्हणून दिले.








15 views0 comments