top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Dhadak Auto Rickshaw Taxi Union

◆धडक ऑटो रिक्षा चालक मालक युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजित राणे यांनी वनराई पोलिसांच्या मदतीने रिक्षाचालकाची चोरी झालेली रिक्षा चा शोध घेऊन रिक्षा परत मिळून दिली त्यामुळे रिक्षचालकानी मा.श्री. अभिजीत राणे यांची सदिच्छा भेट घेऊन आभार मानले .










2 views0 comments

Comments

Couldn’t Load Comments
It looks like there was a technical problem. Try reconnecting or refreshing the page.
bottom of page