धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे उत्तर मुंबई अध्यक्ष प्रदीप गौड व मालाड पश्चिम विभाग अध्यक्ष मनोज यादव यांनी धडक युनियनच्या मुख्य कार्यालय धडक भवन येथे भेट घेतली. यावेळी रिक्शा चालकांच्या गाडी पासिंग, परवाना नुतनीकरण, परमीट नुतनीकरण, एच.पी. रद्द करणे, इन्शुरॅन्स बाबतच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.
top of page
bottom of page
Comments