विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक आॅटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांची बोरीवली रिक्शा स्टॅण्ड कमिटी गेट क्र. 2 येथील सभासदांनी भेट घेतली. यावेळी धडक युनियनतर्फे नववर्ष निमित्त प्रकाशित केलेले कॅलेंडर विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या शुभहस्ते भेट देण्यात आले.
top of page
bottom of page
Comments