top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Borivali Railway Stn Rickshaw Stand

धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे बोरीवली रेल्वे स्टेशन विभाग कमिटीच्या सभासदांनी भेट घेतली. याभेटी दरम्यान रिक्शा चालकांचे प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.









4 views0 comments

Comments


bottom of page