top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Arnala Machchimar Vividh karykari Unit

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांची अरनाळा मच्छीमार विविध कार्यकारी संस्था मर्यादित विरार येथील सभासदांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी संभासदांना नव वर्षाचे कॅलेंडर भेट म्हणून दिले.12 views0 comments

Comments


bottom of page