top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Arnala Machchhimar Sanstha

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे ( संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन ) यांची अर्नाळा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित युनिट येथील कामगारांनी भेट घेतली. यावेळी कामगारांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आश्वासन दिले की कामगारांच्या प्रश्न व समस्या संस्थेबरोबर चर्चा करुन सोडविण्यात येईल.





5 views0 comments

START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page