◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची आज ठाणे कामगार न्यायालय येथे अर्नाळा मच्छिमार विविध कार्यकारी संस्थेचे नंदकुमार पारेकर यांनी भेट घेतली. यावेळी युनियनच्या वतीने न्यायालयात कामगारांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील ऍड. अरुण निंबाळकर उपस्थित होते. सोबत युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव उपस्थित होते.
----------
Comments