top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Arnala Machchhimar Sanstha

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे ( संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन ) यांची आरनाळा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित युनिट येथील कामगारांनी भेट घेतली. यावेळी कामगारांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आश्वासन दिले की कामगारांच्या प्रश्न व समस्या संस्थेबरोबर चर्चा करुन सोडविण्यात येईल.







11 views0 comments

Comments


bottom of page