top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Anganwadi Sevika Madatnis Unit

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांची धडक कामगार युनियनच्या मुख्य कार्यालयात आरे मिल्क काॅलनी, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी भेट घेतली. यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शिला जाधव (युनिट अध्यक्ष- अंगणवाडी सेविका व मदतनीस युनिट ) व अन्य पदाधिकारी उपस्थित होते-






 
 
 

Comentários


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page