Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with member workmen of Raheja Universal Pvt. Ltd.
- dhadakkamgarunion0
- Mar 31, 2022
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची रहेजा युनिव्हर्सल प्रा.लि.च्या कामगारांनी गोरेगाव ‘धडक भवन’ मुख्य कार्यालय येथे त्यांच्या प्रलंबित प्रश्न व समस्यांबाबतीत भेट घेतली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी कामगारांना पुढील काही दिवसात मी स्वतः प्रशासनाशी चर्चा करुन लवकरात लवकर विषय मार्गी लावू, असे आश्वासन दिले. यावेळी युनिट अध्यक्ष योगेश कोळी, सुरज कोळी आदि युनिट पदाधिकारी उपस्थित होते.




Comments