धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव,विख्यात कामगार नेते श्री.अभिजीत राणे यांची धडक कामगार युनियन शी संलग्न एकता मजदूर युनियन चे अध्यक्ष सुजित कुमार कनोजिया,सेक्रेटरी रईस ठाकूर, यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन विविध प्रश्न व समस्यां बाबत चर्चा केली.त्या प्रसंगी चे छायाचित्र.
















Comments