top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with member of The Truck Dumper Tempo Owners Asso.

द ट्रक डंपर टेम्पो ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी द ट्रक डंपर टेम्पो ओनर्स असोसिएशनच्या वसई अंबाडी रोड नाका युनिट येथील टेम्पो चालकांची भेट घेतली व त्यांना नववर्षाची कॅलेंडर भेट म्हणून दिली. यावेळी युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव तसेच विल्सन परेरा, बबन आगाडे व टेम्पो चालक मालक उपस्थित होते.

3 views0 comments

Comments


bottom of page