top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Member of The Truck Dumper Tempo Owners Asso.

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे ( संस्थापक अध्यक्ष - द ट्रक डंपर टेम्पो ओनर्स असोसिएशन) यांची अश्रुबा गायकवाड ( मुंबई अध्यक्ष - द ट्रक डंपर टेम्पो ओनर्स असोसिएशन) यांनी भेट घेतली. यावेळी मुंबई व ठाणे येथील ट्रक डंपर मालकांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.





5 views0 comments

Commentaires


bottom of page