◆धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते विख्यात अभिजित राणे यांची धडक ऑटो रिक्षा चालक मालक युनियनचे उत्तर मुंबई अध्यक्ष प्रदीप कुमार गोंड यांनी सदिच्छा भेट घेतली व त्यांच्या समवेत रिक्षाचालक अज्जू यांच्या रिक्षावर फाईन बसल्या करणामुळे चर्चा केली.
त्यावेळी मा.श्री.अभिजित राणे यांनी गोरेगांव वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयवंत पवार यांची भेट व सवांद साधून रिक्षाचालक अज्जू चे फाईन माफ करण्यात आले त्यावेळी रिक्षाचालक अज्जू यांनी मा.श्री. अभिजित राणे यांचे आभार मानले .
コメント