विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांची सौ. रंजू झा (उत्तर भारतीय मोर्चा - महिला उपाध्यक्षा, भाजपा) व राजेश झा (डायरेक्टर - न्यु एंकर मार्केटींग कं) यांनी धडक युनियनच्या मुख्य कार्यालयात भेट घेतली. यावेळी महिलांच्या विविध प्रश्न व समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. सौ. रंजू झा व राजेश झा यांच्या हस्ते विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.













コメント