धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी वसईतील श्री गणेश सेल्स कॉर्पोरेशन कंपनीस रोजी नाईक व ओमकार सावंत या कामगारांवर झालेल्या अन्याय संदर्भात 'धडक' दिली. व कंपनीचे मालक नरेंद्र नारकर यांच्याशी संबंधित कामगारांवर कंपनीकडून झालेल्या अन्याया संदर्भात चर्चा केली. यावेळी युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव तसेच, बबन आगाडे, विल्सन परेरा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comments