Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Mallikarjun ji (Chief Forest Conservator - SGNP)

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी श्री मल्लिकार्जुन जी (मुख्य वनसंरक्षक -संजय गांधी राष्ट्रीय उद्यान)यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. या भेटी दरम्यान विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील महिला कामगारांचे शोषण होत आहे या बाबत श्री मल्लिकार्जुन जी (मुख्य वनसंरक्षक -संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) यांना पत्र दिले. तसेच कामगारांच्या इतर प्रश्न व समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. श्री मल्लिकार्जुन जी (मुख्य वनसंरक्षक -संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) आश्वासन दिले की महिला कामगारांच्या प्रश्न व समस्या सोडविण्यात येईल.








12 views0 comments